
Mann Vela
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Photo Covers, LoRA) or Creator (Voice Clone, Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
॥ श्री स्वामी समर्थ ॥
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः॥
॥ श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ॥
॥ कडवे एक ॥
निःशंक हो, निर्भय हो, मना रे,
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्यही शक्य करतील स्वामी॥
॥ कडवे दो ॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आग्येविणा काळ ना नेई त्याला,
परलोकीही ना भीती तयाला॥
अशक्यही शक्य करतील स्वामी॥
॥ कडवे तीन ॥
उगाची भितोसी, भय हे पळू दे,
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे।
जगी जन्मम्रित्यू असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा॥
अशक्यही शक्य करतील स्वामी॥
॥ कडवे चार ॥
खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होशी त्याविण तू स्वामीभक्त।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात,
नको डगमगू स्वामी देतील साथ॥
अशक्यही शक्य करतील स्वामी॥
॥ कडवे पांच ॥
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ,
स्वामीच या पंचप्राणाम्रितात।
हे तीर्थ घे, आठवी रे प्रचिती,
न सोडती तया, जया स्वामी घेती हाती॥
अशक्यही शक्य करतील स्वामी॥
॥ अंतिम जयघोष ॥
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।
बोला श्री स्वामी समर्थ,
जय जय स्वामी समर्थ!
श्री स्वामी समर्थ महाराज की जय!
श्री दत्तगुरु महाराज की जय!
॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥
॥ श्री स्वामी समर्थ ॥