Back to home
Chhota Bachpan Masti
Folk

Chhota Bachpan Masti

Karthik KamathKarthik Kamath
0 likes1 plays4:31
Style: cheerful Marathi children's-song style, clear Marathi pronunciation, playful vocals, dholki, flute, handclaps and xylophone.
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Photo Covers, LoRA) or Creator (Voice Clone, Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

Lyrics

▶ Play this song to follow along.

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

शाळेभोवती तळे साचुन,

सुट्टी मिळेल काय ?

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ दुपारी

आई झोपेल काय ?

लाडू हळूच घेताना

आवाज होईल काय ?

भोलानाथ दुपारी

आई झोपेल काय ?

लाडू हळूच घेताना

आवाज होईल काय ?

भोलानाथ

भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ भोलानाथ,

खरं सांग एकदा

आठवड्यातून रविवार,

येतील का रे तीनदा ?

भोलानाथ भोलानाथ,

खरं सांग एकदा

आठवड्यातून रविवार,

येतील का रे तीनदा ?

भोलानाथ

भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ उद्या आहे,

गणिताचा पेपर

पोटात माझ्या कळ येऊन

दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ उद्या आहे,

गणिताचा पेपर

पोटात माझ्या कळ येऊन

दुखेल का रे ढोपर ?

भोलानाथ

भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ भोलानाथ

चॉकलेट मिळेल काय ?

आकाशातून वेफर्सचा

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ भोलानाथ

चॉकलेट मिळेल काय ?

आकाशातून वेफर्सचा

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ

भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

भोलानाथ जादूचा

शंख मिळेल काय ?

भोलानाथ परीसारखे

पंख देशील काय ?

भोलानाथ जादूचा

शंख मिळेल काय ?

भोलानाथ परीसारखे

पंख देशील काय ?

भोलानाथ

भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!