
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Photo Covers, LoRA) or Creator (Voice Clone, Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
कविता: कर्मायन (KARMAYAN)
कवी: संतोषकुमार सुर्वे
एकलाच मी एकलाच, नाही कुणी साथीला
ज्वाला आहेत सुखाशीने जळतात सोबतीला
चंद्र आहे सूर्य पाहे प्रेमसी जशी पृथ्वीला
गंध आहे सुगंधही बनवातल्या वाऱ्याला
एकलाच मी एकलाच, नाही कुणी साथीला
रंग आहे ढंग आहे भिरभिर भ्रमराला
पंख आहेत कंठ आहे गाणाऱ्या कोकिळेला
धुंद आहे मंद वारे पाऊस नभाला
एकलाच मी एकलाच, नाही कुणी साथीला
दिप आहे प्रकाश पाहे वातिच्या ज्योतीला
सख्य झालं आहे स्पर्शाची ओळख अंधाराला
ज्ञान आहे बिघडत राहे स्वातंत्र्य जनावराला
एकलाच मी एकलाच, नाही कुणी साथीला
वीज आहे चमकत जाई पृथ्वीवर येण्याला
सागर आहे लाटा वाहे मिलनास भरतीला
ताल आहे सूर आहे गीत हे गाण्याला
एकलाच मी एकलाच, नाही कुणी साथीला
स्वातंत्र्य आहे धकधक धडकण्याचे हृदयाला
मन हे मोकाट सैरभैर लगाम ना गुलामाला
हरवले माझे मीपण कळवाचा झाला घाला