Back to home
Echoes of Dawn
Gospel

Echoes of Dawn

Shree Dev VetalShree Dev Vetal
0 likes1 plays2:14
Style: male vocal, choir
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Photo Covers, LoRA) or Creator (Voice Clone, Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

Lyrics

▶ Play this song to follow along.

॥ श्री देव वेताळ महारुद्राय नमः ॥

[Verse 1]

स्वयं महादेव तू, परब्रह्म परमेश्वर महान,

हळर्णभूमी पावन केली, शापोरा तिरी तुझे स्थान।

भाळी चंद्राची कोर शोभे, रुद्राक्ष-मोत्यांच्या माळा गळ्यात विराजमान,

भव्य मिशा तुझ्या पराक्रमाच्या, तू स्वर्गाधिपतीसम महान।

एका हाती तलवार धरेसी, दुसऱ्या हाती अम्रितपात्र,

न्यायासाठी दंड धरोनी, राखिसी धर्माचे पवित्र पात्र।

तुझ्या दिव्य रूपापुढे नतमस्तक, सारे देवगण महान,

श्री देव वेताळ महारुद्रा, तुझा महिमा अगाध अनंत!

[Verse 2]

भक्त हाक मारिताच धावसी, क्षणाचाही न लाविसी विलंब,

अंधारलेल्या जीवनामध्ये, तूच प्रकाशाचा स्तंभ।

चुकलेल्या वाटेवरून आम्हां, सन्मार्गाला नेसी,

संकटांच्या प्रत्येक क्षणी, रक्षणकवच बनुनी राहसी।

तुझ्या चरणी माथा ठेवुनी, मागतो तुझा आशीर्वाद,

श्री देव वेताळ महारुद्रा, तूच आमुचा आधार।

स्रिष्टीचा ईश्वर, विश्वाचा नाथ, तुझी महिमा अपार,

परब्रह्म परमेश्वर देवा, तुझाच सदैव जयजयकार!

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!