
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
[Intro]
(हो... हो...)
(भीम... भीम...)
[Verse]
विचाराची सांगड
विचाराने घाला
कधी भीणार नाही कुणा
विचाराची सांगड
विचाराने घाला
कधी भीणार नाही कुणा
[Chorus]
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम... जयभीम...)
रे विर आहे मी जयभीम वाला
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम वाला...)
रे विर आहे मी जयभीम वाला
[Verse]
भारत करीन प्रबुद्ध
भीमाचे बोल होते
विसरले भीमाच्या तत्त्वाला
आज पुढारी नेते
हाती आहे माझ्या
तत्त्वाचा भाला
[Chorus]
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम... जयभीम...)
रे विर आहे मी जयभीम वाला
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम वाला...)
रे विर आहे मी जयभीम वाला
[Bridge]
नमणार नाही मी
तुमच्या त्या बढाईत
जीत माझी होणार
आज ती लढाईत
भीमशक्तीचा प्यालो प्याला
[Chorus]
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम... जयभीम...)
रे विर आहे मी जयभीम वाला
विर आहे मी जयभीम वाला
(जयभीम वाला...)
रे विर आहे मी जयभीम वाला
[Outro]
(जयभीम... जयभीम...)
(विर आहे मी...)
(जयभीम वाला...)