
Bass Pulse Anthem
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
ओय ओय हा कार्यकर्ता बनतोय
ना घरात भाकर, ना चुलीत लाकड चटतोय
नेत्यांची घेतोय तोंडात, मोजतोय या दारात
पण पण...
निष्ठावानांची दैनच दैन आता
कोणी मरतया, पडतय, झडतया
उमेदवारीसाठी घडतया सगळ आता
पण पण...
यात मरते माझी जनत
लुटलय सगळीकडून
बुटाने मारले
दिली चोरांच्या हातात सोन्याची पेटी
क्रिषिमंत्री खेळतोय तिरट भारी
नेते बदलतात गिरगिट वाणी सारीची सारी
शेतकऱ्यांचा स्वाभिमान फासावर चढतोय
शाळेच्या भिंती तोडता या जीव
कुणी आयटीत मरते, पेठेत साडतेय
रस्त्याच्या बाजूला उडतय
नवले तर नवलच नाय
नाय सोडत पोरी कोणी
शोषणकर्ते सत्तेत बसले
वतनाच्या जमिनी बापाच्या समजतोय
दारूचे ठेके यांचेच सारे
चंदा घेऊन देतोय, या धंदा फुकट्या
कवडीला किंमत... माणसापेक्षा!
ओय ओय हा कार्यकर्ता बनतोय
ना घरात भाकर, ना चुलीत लाकड चटतोय
नेत्यांची घेतोय तोंडात, मोजतोय या दारात
धर्माच्या नावाने करतोय दंगा
जनतेला करतोय नंगा
अरे भंगार भंगार
हे राजकारण भंगार
देशाला करतेयां कंगाल
ओय हा कार्यकर्ता बनतोय
या चाट्यांच्या पायाला ठेचा
नेत्यांच्या घरात दाबून टाका
चाटत राहिलं रात्रंदिवस