
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
(हो... हो...)
एका श्वेता ला शोधत निघाले होते
आणि वाटेत दुसरीच श्वेता भेटली
तेव्हा कुठे माहीत होतं
ही भेट आयुष्यभराची होणार होती
कधी येणार गं कधी भेटणार
तुझ्याशिवाय हे दिवस कसे जाणार
हसणं भांडणं आठवणी आपल्या
श्वेता तू कायम राहशील मनात माझ्या
(कधी येणार... कधी भेटणार...)
तू पोहोचलीस का सोलापूर ला
एका message ने सुरुवात झाली
Assignments calls आणि train मधल्या गप्पांत
आपली मैत्री कधी घट्ट झाली कळलंच नाही
राणी बाग मधले ते penguins आठवतात
हे दोघं म्हणजे आपण तू म्हणाली होतीस
आजही ते आठवलं की हसू येतं
आपली जोडी खरंच वेडी होती
कधी येणार गं कधी भेटणार
तुझ्याशिवाय हे दिवस कसे जाणार
हसणं भांडणं आठवणी आपल्या
श्वेता तू कायम राहशील मनात माझ्या
(कधी येणार... कधी येणार...)
मी म्हणायचे माझ्याकडून नाही होणार
तू म्हणायचीस अगं तू करू शकतेस
तुझ्यासाठी ते दोन शब्द असतील
पण माझ्यासाठी ते मोठं बळ होतं
कधी भांडलो कधी अबोला धरला
तरी आपलं नातं कधीच नाही हरवलं
कितीही दिवस बोलणं नसलं
तरी मनातलं स्थान तसंच राहिलं
कधी येणार गं कधी भेटणार
तुझ्याशिवाय हे दिवस कसे जाणार
हसणं भांडणं आठवणी आपल्या
श्वेता तू कायम राहशील मनात माझ्या
(मनात माझ्या... मनात माझ्या...)
आज तू मुंबई सोडतेयस
मन म्हणतं अगं थोडी थांब ना
तुझं नवं घर तुझी नवी स्वप्नं
तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधी कमी न होवो
तू कुठेही जा कितीही दूर जा
आपली मैत्री कधीच दूर न होवो
कधी येणार गं कधी भेटणार
तुझ्याशिवाय हे दिवस कसे जाणार
हसणं भांडणं आठवणी आपल्या
श्वेता तू कायम राहशील मनात माझ्या
(कधी येणार... कधी भेटणार...)
एका श्वेता ला शोधताना
मला माझी मैत्रीण मिळाली
तुझ्यासोबत जगलेली ही वर्षं
म