Back to home
झेंडू फुले झेंडू फुले
Happy

झेंडू फुले झेंडू फुले

N RN R
0 likes1 plays3:54
Style: [शैली: अस्सल मराठी उच्चार असलेले आनंदी बालगीत, स्पष्ट आणि नैसर्गिक मराठी उच्चार, लहान मुलांना आवडेल असा खेळकर आणि गोड आवाज, मध्यम-जलद ताल, सहज गुणगुणता येईल अशी पुनरावृत्ती असलेली चाल. गीतातील शब्द बदलू नयेत, अतिरिक्त शब्द जोडू नयेत आणि कोणतेही शब्द वगळू नयेत. एकूण कालावधी अंदाजे २ मिनिटे.]
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Pro & Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

Lyrics

▶ Play this song to follow along.

[वाद्य संगीत – आठ सेकंद]

[आनंदी मराठी बालगीतासाठी तबला, ढोलक, बासरी, हलक्या घंट्या आणि खेळकर ताल]

एक होती इडली

ती होती चिडली

धावत धावत आली

सांबारात बुडाली

सांबार होते गरम गरम

इडली झाली नरम नरम

चमचा आला खुशीत

जाऊन बसला बशीत

चमच्याने पाहिले इकडे तिकडे

इडलीचे केले तुकडे तुकडे

इडली होती फारच मस्त

आम्ही मुलांनी केली फस्त

[छोटे वाद्य संगीत – चार सेकंद]

[खेळकर बासरीची धून, ढोलक आणि हलक्या घंट्या]

एक होती इडली

ती होती चिडली

धावत धावत आली

सांबारात बुडाली

सांबार होते गरम गरम

इडली झाली नरम नरम

चमचा आला खुशीत

जाऊन बसला बशीत

चमच्याने पाहिले इकडे तिकडे

इडलीचे केले तुकडे तुकडे

इडली होती फारच मस्त

आम्ही मुलांनी केली फस्त

[छोटे वाद्य संगीत – चार सेकंद]

[आनंदी बासरी, तबला आणि खेळकर बालगीताचे तालवाद्य]

एक होती इडली

ती होती चिडली

धावत धावत आली

सांबारात बुडाली

सांबार होते गरम गरम

इडली झाली नरम नरम

चमचा आला खुशीत

जाऊन बसला बशीत

चमच्याने पाहिले इकडे तिकडे

इडलीचे केले तुकडे तुकडे

इडली होती फारच मस्त

आम्ही मुलांनी केली फस्त

[वाद्य संगीत – आठ सेकंद]

[आनंदी मराठी बासरीची धून, तबला, ढोलक आणि हलक्या घंट्यांसह गोड आणि आनंदी शेवट]

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!