
Dil Ki Dhoop
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
१. Style
> A soulful romantic Marathi ghazal, male deep warm voice, slow 80 BPM, Dadra taal, soft piano and acoustic guitar with flute interlude Sing in pure Marathi pronunciation, clear Marathi accent
२. Lyrics
> [मुखडा]
> तुला मी राधा-शाम लिहीन, तुला मी सीता-राम लिहीन,
> मी लिहायला जर बसलो तुला, तर अख्खं मी पुस्तक लिहीन,
> तुला मी रती-काम लिहीन, तुला मी चार-धाम लिहीन,
> मी लिहायला जर बसलो तुला, तर अख्खं मी पुस्तक लिहीन...
>
> [अंतरा १]
> डोळ्यांना समुद्र लिहीन, ओठांना गुलाब लिहीन,
> शब्द छोटे पडले माझे, खोडून परत लिहीन,
> शुक्राची चांदणी लिहीन, चंद्राची कला लिहीन,
> आसमान पडेल कमी, जेव्हा मी तुला लिहीन...
>
> [मुखडा - फक्त 2 ओळी परत]
> तुला मी राधा-शाम लिहीन, तुला मी सीता-राम लिहीन,
> मी लिहायला जर बसलो तुला, तर अख्खं मी पुस्तक लिहीन...
>
> [अंतरा २]
> पुनवेचा चंद्र लिहीन, जगण्याचा छंद लिहीन,
> मोगऱ्याचा गंध तुझा, मनाचा आनंद लिहीनं,
> गालिबची गझल लिहीन, कबीराचे दोहे लिहीन,
> साथ तुझी हवी मला, सात जन्माचं भविष्य लिहीन,
>
> [मुखडा - फक्त 2 ओळी परत]
> तुला मी राधा-शाम लिहीन, तुला मी सीता-राम लिहीन,
>तुला मी राधा-शाम लिहीन, तुला मी सीता-राम लिहीन,
> मी लिहायला जर बसलो तुला, तर अख्खं मी पुस्तक लिहीन...