
Ganesh Galli Josh
PRO & Creator Features
Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).
Audio2Audio Remix
Pro & Creator
Voice Clone
Pro & Creator
Create Variations
Creator only
Edit Sections
Creator only
Stem Separation
Creator only
Lyrics
▶ Play this song to follow along.
तुझ्यासारखा न्हाई गणराया, झाला गाजावाजा,
तुझ्यासारखा न्हाई गणराया, झाला गाजावाजा!
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला,
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला!
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला,
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला!
बोल बोल बोल बोल बोल बोल बोल बोल... राम नगरच्या राजाची जय!
फक्त मंडळीने पत्र पाठविलं राम नगरला,
अन पत्र वाचुनी आनंद झाला राम नगरच्या राजाला!
पत्र वाचुनी आनंद झाला राम नगरच्या राजाला,
पत्र वाचुनी आनंद झाला राम नगरच्या राजाला!
अनेक रूपे घेऊन येतो माझा गणराया,
कधी विष्णू, श्रीकृष्णा, माझा शिवशंकर भोळा...
शिवशंकर भोळा, शिवशंकर भोळा,
शिवशंकर भोळा, शिवशंकर भोळा!
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
तुझी मूर्ती तेजोस्वरूप, सुंदर बावीस फूट,
होई भक्तांना आनंद, पावन हे रूप!
तुझी मूर्ती तेजोस्वरूप, सुंदर बावीस फूट,
होई भक्तांना आनंद, पावन हे रूप!
या गणेश नगरीत जमला सारा भक्तांचा मेळा,
या गणेश नगरीत जमला सारा भक्तांचा मेळा!
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला,
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला!
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला,
राम नगर वाला माझा राम नगरचा राजा आला!
राम नगर नगरीत जमला भक्तांचा मेळा,
अन थाटात माझा आला मोरया राम नगरचा राजा!
थाटात आला माझा मोरया राम नगरचा राजा,
थाटात आला माझा मोरया राम नगरचा राजा!
नवस फेडायला आले भक्त तुझ्या चरणांला,
देई राजा दर्शन आपल्या भोळ्या भक्तांना!
भोळ्या भक्तांना, र माझ्या भोळ्या भक्तांना,
भोळ्या भक्तांना, र माझ्या भोळ्या भक्तांना!
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
हे गणा... हे गणा...
डम डम डम डम डमरू बाजे, डमरू बाजे!
अरे डमरूच्या तालावर मोरया नाचे!
डम डम डम डम डमरू बाजे, डमरू बाजे!
डमरूच्या तालावर मोरया नाचे!
डम डम डम डम डमरू बाजे, डमरू बाजे!
राम नगरचा राजा माझा तालात नाचे!
डम डम डम डम डमरू बाजे, डमरू बाजे!
राम नगरचा राजा माझा तालात नाचे!