Back to home
Dil Ki Dhadkan
Bass Music

Dil Ki Dhadkan

Cajitan NoonCajitan Noon
0 likes0 plays3:00
Style: Anthem, drop beats, male vocal, bass, hindi, bollywood, clear hindi vocals
Learn to sing thisKaraoke with live pitch — get a score on every lineSing →

PRO & Creator Features

Unlock advanced AI features with Pro (Audio2Audio, Voice Clone, Photo Covers, LoRA) or Creator (Variations, Edit Sections, Stem Separation).

Audio2Audio Remix

Pro & Creator

Voice Clone

Pro & Creator

Create Variations

Creator only

Edit Sections

Creator only

Stem Separation

Creator only

मैदानात आलाय जोर, आता वाढवा तुमचा शोर, कारण आला आपल्या वाटेत, त्यांचा वाजणार आता बॅन्ड-बाजा! जिगरी बॉईज... हाईट कम, फाईट ज्यादा! जिगरी, जिगरी, आम्ही जिगरी बॉईज, मैदानावर घुमतोय फक्त आमचाच व्हॉईस! एकजुटीची ताकद, विजयाची ही आस, क्रिकेटच्या दुनियेत आमचा रुबाब खास! कॅप्टन वेलरिन गोविंद, गेमचा तो राजा, मैदानात रचतो विजयाचा मेळ, वाजवतो बॅन्ड -बाजा! जेस्टिनचा डावखुरा तोरा, चेंडू बाऊंड्रीच्या पार, भावेश शेलार मंजे हिटमॅनची धार ! लियोन नातो अन् कॅप्लर पाटील, बॅट यांची तळपते, फेबियन इतुर समोर मोठ्या बॉलर्सची पण जिरते! फ्रँकलिन इतूरची बॉलिंग, जणू फिरकीचा फास, ग्लॅस्टर घोसालची बॅटिंग, बॉलर्सना देतो त्रास! रोहन नातोचा वेग, जसा पिंजऱ्यातून सुटलाय वाघ, एरिस्टो बेस्ट फील्डर, बेटा "गेंद उसके हाथ में, तो मत भाग!" बोनीसन नातो, ऑकसन माल्या, धावांचा पडतो पाऊस, जॉयसन पाटील ऑलराऊंडर, फक्त जिंकण्याचीच हौस! स्मिथ अन् ब्रायन पाटील, हे उद्याचे चमकते तारे, आमच्या जिगरबाज खेळापुढे झुकलेत सगळे वारे! विवियन गोम्स, वियानी माल्या, सिजर काका खंबीर पाठीशी, अनिल फोन्सेका, डेन्झिल नुनीस, टीमची निष्ठा मातीशी! विवियन दिनिस, गिपसन माल्याचा सपोर्ट, विजयाची पक्की गाठ, रोखता येणार नाही कोणाला, ही जिगरी बॉईजची लाट! खेळ सुरू राहील, मैदान गाजत राहील, पण आनंद नातोची आठवण, काळजात कायम राहील... तू जिथे कुठे असशील, तुझा आशीर्वाद आहे सोबत, तुझ्याच नावाने खेळू आणि जिंकू, हीच आमची तुला शपथ! जिगरी बॉईज... हाईट कम, फाईट ज्यादा!

Comments(0)

Sign in to join the conversation.

No comments yet. Be the first to comment!